शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा सीमकार्ड विक्री; नेपाळींसह तिघे अटकेत

By admin | Updated: January 7, 2015 23:52 IST

विदेशींना मोबाइल सीमकार्ड दिल्याप्रकरणी

रत्नागिरी : वास्तव्याचा पुरावा व अन्य आवश्यक कागदपत्र न घेताच विदेशींना मोबाइल सीमकार्ड दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने दोन नेपाळी व विक्रेत्यासह तिघांना काल रात्री अटक केली. स्वरुप प्रकाश हर्डीकर (कशेळी, राजापूर) असे विके्रत्याचे नाव असून, योगेश बहादूर बोरा व रवींद्र बहादूर धामी अशी दोन्ही नेपाळींची नावे आहेत. या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विक्रेता स्वरूप हर्डीकर याने रत्नागिरी पावस मार्गावर एका टपरीवर एका कंपनीची सीमकार्ड विक्री सुरू केली होती. रत्नागिरीतीलच एका मोबाईल दुकानात तो आधी काम करायचा. त्यानंतर त्याने स्वत: टपरीसारखे दुकान थाटून रत्नागिरी - पावस मार्गावर सीमकाडर््सची विक्री सुरू केली. घटना उघडकीस येईपर्यंत त्याने ४४ सीमकाडर््सची विक्री केली. मात्र, त्यातील दोघांना वास्तव्याची कागदपत्र नसताना सीमकार्ड दिल्याने कायद्याचा भंग झाला. त्यामुळे दोन्ही नेपाळींना अटक करण्यात आली. आज या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही जामीन मंजूर झाला. मात्र, स्वरूप हर्डीकर याने जामीन सादर केल्याने त्याची सुटका झाली. परंतु दोन्ही नेपाळींना जामीन देणे शक्य न झाल्याने ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जावसेन अधिक तपास करत आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसात सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळे सीमकार्ड्स विके्रत्यांकडे पोलिसांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)वास्तव्याचा पुरावा व अन्य आवश्यक कागदपत्र न घेताच विदेशींना मोबाइल सीमकार्ड दिल्याचे उघड.आरोपीने केली होती रत्नागिरी पावस मार्गावर एका टपरीवर एका कंपनीची सीमकार्ड विक्री सुरू.विक्रेत्याची जामीनावर सुटका.