शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' पुरस्कार सोहळा पहा IBN लोकमत आणि ABP माझावर...!

By admin | Updated: April 9, 2016 14:47 IST

'महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' पुरस्कार सोहळा आज ABP माझावर तर उद्या, १० एप्रिल रोजी IBN Lokmat वर आवर्जून पहा

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ -  उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील तमाम दिग्गजांनी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ पुरस्कृत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा ‘लोकमत’ समूहाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी करून आपला ठसा उमटवणा-या मान्यवरांना या सोहळ्यात गौरवण्यात आले. या सोहळ्याचे संपूर्ण वृत्तांकन विविध बातम्यांद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेच आहे.  
'आपल्या असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकवणारे दिग्गज आले आहेत एकाच व्यासपीठावर ! जिथे मुख्यमंत्री बनले आहेत मुलाखतकार ! जिथे आमिर खान आणि रणवीर सिंग थिरकले आहेत मल्हारीच्या ठेक्यावर ! आजपर्यंत ज्यांच्याबद्दल फक्त ऐकलच होतं त्या महाराष्ट्राच्या या 'रत्नांना' प्रत्यक्ष पहायची आणि ऐकायची दुर्मिळ संधी चुकवू नका. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिवर्सिटी प्रस्तुत, पॉवर्ड बाय धूत ट्रान्स्मिशन  - लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळा पहायला विसरू नका, दिनांक ९ एप्रिल २०१६ रोजी संध्या. ८.०० वाजता  ‘ABP माझा’वर व दिनांक १० एप्रिल २०१६ रोजी संध्या. ८.०० वाजता IBN लोकमत वर  ! महाराष्ट्राचा जयजयकार... झेंडा अटकेपार !
 
दिगज्जांची धमाल येत्या वीकेंडला पहायला विसरू नका...!