शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकाल बघा लोकमतच्या मोबाईल अ‍ॅपवर

By admin | Updated: October 15, 2014 08:43 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात असून १५ ऑक्टोबरच्या मतदानयज्ञात सूज्ञ जनता कुठल्या पक्षाला संधी देईल

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १४ - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात असून १५ ऑक्टोबरच्या मतदानयज्ञात सूज्ञ जनता कुठल्या पक्षाला संधी देईल, हे १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या या सत्तासंघर्षाचं नि:पक्षपाती वृत्तांकन www.lokmat.comच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवलं आहे. आता शेवटच्या व अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचं म्हणजे मतदानाच्या व निकालाच्या दिवसांचं संपूर्ण वृत्तांकन तुमच्या तळहातावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. जर, तुम्ही लोकमतचं मोबाईल अ‍ॅप डाउनलोड केलेलं असेल तर ते आजच प्लेस्टोअरमधून अपडेट करा आणि अजून तुम्ही लोकमतचं अ‍ॅप डाऊनलोड केलेलं नसेल तर प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा.काय आहे मोबाईल अ‍ॅपमध्ये:

- महाराष्ट्र विधानसभेच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे १९६२ पासूनच्या २००९ पर्यंतच्या सर्व निवडणुकांचे निकाल.

- आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये झालेली सगळ्या पक्षांची कामगिरी.

- निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदारयादीत तुमचं नाव शोधण्याची सुविधा.

- निवडणूक विशेष हा ताज्या बातम्यांचा विभाग.

- महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे २८८ मतदारसंघांचा निवडणुकांचा इतिहास.

- आत्तापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा.

- वाचकांना आपलं मत व्यक्त करण्याची संधी देणारे पोल.

- २०१४च्या म्हणजे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या निकालाचे १९ ऑक्टोबर रोजी लाइव्ह अपडेट्स आणि पक्षनिहाय स्थिती.