शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
4
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
5
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
6
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
7
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
9
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
10
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
11
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
12
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
13
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
14
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
15
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
16
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
17
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
18
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
19
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
20
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!

उन्हाचा तडाखा झाला कमी

By admin | Updated: April 24, 2017 03:10 IST

गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून विदर्भातील काही शहरांचा अपवाद

पुणे : गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून विदर्भातील काही शहरांचा अपवाद वगळता राज्यातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३़६ अंश तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ विदर्भातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वर्धा, नागपूर परिसरात कमाल तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक आहे़ मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे़ प्रमुख शहरांमधील तापमान :पुणे ३६, जळगाव ३८़४, कोल्हापूर ३६़४़, महाबळेश्वर ३०़९, मालेगाव ३९़४, नाशिक ३५़१, सांगली ३७़६, सातारा ३६़७, सोलापूर ४०़१, मुंबई ३४़५, अलिबाग ३५़८, रत्नागिरी ३३, पणजी ३३़८, डहाणू ३४़१, औरंगाबाद ३७, परभणी ४०, नांदेड ४०़५, अकोला ४०़२, अमरावती ३७़८, बुलढाणा ३७़३, ब्रम्हपुरी ४३़५, चंद्रपूर ४३़६, नागपूर ४२़९, वर्धा ४२़४़, यवतमाळ ४०़ (प्रतिनिधी)