शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीच्या सॅप प्रकरणाची चौेकशी

By admin | Updated: December 22, 2015 02:05 IST

पुण्यातील बालभारतीच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी पाच वर्षांपूर्वी १० कोटी खर्च करून सॅप यंत्रणा खरेदी करण्यात आली होती

नागपूर : पुण्यातील बालभारतीच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी पाच वर्षांपूर्वी १० कोटी खर्च करून सॅप यंत्रणा खरेदी करण्यात आली होती. परंतु सदर यंत्रणा वापराविना पडून असल्याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.बालभारतीने सॅप यंत्रणा खरेदी केली होती. परंतु कर्मचाऱ्यांनी या यंत्रणेला विरोध केला होता. त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे सॅप ऐवजी पोर्टलच्या माध्यमातून कारभार सुरू केला आहे. आॅनलाईन कामकाज होत आहे. पुस्तकांची मागणी, नोंदणी व रक्कम भरण्याची प्रक्रि या याच यंत्रणेद्वारे होत आहे. सर्वशिक्षा अभियानात केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होतो. बालभारतीचा शैक्षणिक गुणवत्तेवर भर देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती तावडे यांनी दिली. अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. हेमंत टकले यांनी सॅप यंत्रणेत कोणत्या उणिवा राहिल्या असा प्रश्न केला. जयंत पाटील यांनी किती मुद्रणालयाला काम देण्यात आले, किती पुस्तकांची छपाई केली जाते असा उपप्रश्न उपस्थित केला होता. १० कोटीची सॅप यंत्रणा खरेदी करण्यात आली होती. परंतु ती निर्धारित कालावधीत सुरू न झाल्याने परवान्याची मुदत संपल्याची माहिती तावडे यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. (प्रतिनिधी)