शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: February 8, 2016 04:29 IST

मिरजेतील माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत एका १३ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. छेडछाडीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

मिरज : मिरजेतील माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत एका १३ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. छेडछाडीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.श्वेता अरविंदसिंग ठाकूर (१३) असे या मुलीचे नाव असून ती रोझरी स्कूलमध्ये आठवीत शिकत होती. रविवारी दुपारी आईला दुचाकीवरून बाजारात सोडून घरी परत आल्यानंतर तिने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तासाभराने आई परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. श्वेताचे वडील हातकणंगले रेल्वे स्थानकात तिकीटविक्री लिपिक म्हणून काम करतात. अभ्यासात हुशार व खेळात प्रावीण्य असलेल्या श्वेताला समतानगर येथील पवन नावाचा तरुण वारंवार त्रास देत होता, अशी चर्चा होती. वर्षभरापूर्वी श्वेताच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणास पोलीस ठाण्यात आणून समज दिल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यानंतरही तो श्वेताला त्रास देत होता. चार दिवसांपूर्वी शाळेजवळ पवन व त्याचे मित्र श्वेताला छेडत असताना शाळेतील शिक्षकांनी त्यांना पिटाळून लावले होते. पवन हा वारंवार धमकावत सलगीचा प्रयत्न करीत असल्याने श्वेता हिने आत्महत्या केल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला. (वार्ताहर)