शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅनला अपघात

By admin | Updated: June 28, 2017 03:40 IST

लहान मुलांना शाळेत नेणाऱ्या एका खासगी बसला मंगळवारी सकाळी किरकोळ अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लहान मुलांना शाळेत नेणाऱ्या एका खासगी बसला मंगळवारी सकाळी किरकोळ अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.कांदिवलीच्या चिल्ड्रेन्स अ‍ॅकॅडमी या शाळेत शिकणारे सहा ते सात वयोगटातील पाच विद्यार्थी नेहमीप्रमाणे एका खासगी गाडीने शाळेला जाण्यासाठी निघाले. अचानक त्यांची गाडी कांदिवलीच्या कल्पवृक्ष टॉवरशेजारील उड्डाणपुलावर धडकली. चालकाने वेळीच प्रसंगावधान साधत ती गाडी सावरली. या अपघातामुळे गाडीत बसलेली मुले घाबरली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या मुलांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले. आम्ही याची वाहतूक डायरी बनवली आहे. तो अहवाल आरटीओकडे पाठवून दिल्याचेही पवार यांनी नमूद केले. मात्र या अपघाताबाबत सोशल मीडियावर मेसेज फिरल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयाजवळ गर्दी केली होती.