शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बस चालकांचा संप मागे : परिवहन आयुक्तांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:19 IST

सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणा-या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी घोषित केलेला बंद स्कूल बस चालकांनी मागे घेतला आहे.

मुंबई : सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणा-या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी घोषित केलेला बंद स्कूल बस चालकांनी मागे घेतला आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, सोमवारी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (एसबीओए) संप मागे घेतला आहे. परिणामी, सुमारे ८ हजार स्कूल बस चालक-मालक मंगळवारी ‘स्कूल चले हम’ असा नारा देत, विद्यार्थी सेवा सुरू ठेवणार आहेत.एसबीओएच्या ६ शिष्टमंडळीय सदस्यांनी राज्याचे परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यावर सकारात्मक चर्चा झाली.सरकारी नियमांची चाचपणी करून, अयोग्य अटींमध्ये सुधारणा करण्यात येईल. न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या मुद्द्यांवर सरकार हस्तक्षेप करणार नाही. व्हॅनविषयक सरकारी समिती धोरण सात दिवसांत जाहीर होईल, असे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेतल्याची माहिती एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.