शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीच्या आत्महत्येवरून विधानसभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 04:30 IST

विद्यार्थिनीने इयत्ता अकरावीमधील तिचा प्रवेश रद्द झाल्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले.

मुंबई : कळंबोलीतील पुष्पा सूर्यवंशी या विद्यार्थिनीने इयत्ता अकरावीमधील तिचा प्रवेश रद्द झाल्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. शिवसेनेच्या आक्रमक सदस्यांनी गदारोळ केल्यानंतर कामकाज एकदा तहकूब करण्यात आले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही सेनेला त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले. शून्य तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पुष्पाकडून सुधागड सेकंडरी अँड हायर एज्युकेशन स्कूलने आॅफलाइन अर्ज भरून घेतला होता आणि तिच्याकडून २० हजार रुपये घेतले होते, असा आरोप प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी केला आणि कारवाईची मागणी केली. आॅफलाइनचे आमिष दाखवून दिशाभूल केली जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. आक्रमक झालेले शिवसेनेचे सदस्य वेलमध्ये उतरले. काँग्रेसच्या काही सदस्यांनी त्यांना साथ दिली. कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले की, सुधागड संस्थेवर कारवाई केली जाईल. आॅफलाइन प्रवेश दिलाच जाणार नसेल तर त्याचे समर्थन करून आपण कोणीही करता कामा नये. विधिमंडळातील भूमिकेचा संदेश समाजामध्ये जातो याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे तावडे म्हणाले. पुष्पा सूर्यवंशीला दहावीमध्ये ८१.४० टक्के गुण मिळाले होते. (विशेष प्रतिनिधी)