शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसाची साताऱ्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:10 IST

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या स्वाती लखन निंबाळकर (३०) यांनी शनिवारी रात्री विषप्राशन करून आत्महत्या केली. कोंडवे (ता. सातारा) या त्यांच्या गावी ही घटना घडली. त्या अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.

सातारा : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या स्वाती लखन निंबाळकर (३०) यांनी शनिवारी रात्री विषप्राशन करून आत्महत्या केली. कोंडवे (ता. सातारा) या त्यांच्या गावी ही घटना घडली. त्या अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.मृत स्वाती यांचे पती लखन सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यांना एक अकरा महिन्यांचा मुलगा आहे. पती लखन यांना सुटी असल्यामुळे स्वाती चार दिवस सुटी घेऊन सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. शनिवारी रात्री घरातील सर्व जण झोपल्यानंतर त्यांनी विषप्राशन केले.हे निदर्शनास आल्यानंतर त्यांना लखन यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ‘टेन्शनमुळे मी विष प्यायले असून, याला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा जबाब स्वाती यांनी पोलिसांकडे दिला. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, स्वाती यांच्या आत्महत्येला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.