शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तमसाठी आनी झाली ‘सैराट’

By admin | Updated: July 27, 2016 15:28 IST

सैराट चित्रपटातील आर्चीची लाजरी मैत्रिण, आर्चीला सारखं काहीतरी सैराट करण्यापासून रोखण्याचा प्रवृत्त करणारी आनी यंदा पुरुषोत्तम स्पर्धेसाठी सैराट झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - सैराट चित्रपटातील आर्चीची लाजरी मैत्रिण, आर्चीला सारखं काहीतरी सैराट करण्यापासून रोखण्याचा प्रवृत्त करणारी आनी यंदा पुरुषोत्तम स्पर्धेसाठी सैराट झाली आहे. गेल्या वर्षी हुकलेला विजय मिळवायचाच असा निर्धार तिने केला आहे. 
पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धने नाट्य- चित्रसृष्टीला अनेक कलाकार दिले. त्यातील ‘सैराट’मधील आनी म्हणजे अनुजा मुळे हे अगदी ताजे उदाहरण. अनुजा आयएलएस विधी महाविद्यालयात तिसºया वर्षात शिकते.  यंदाच्या वर्षी आयएलएस महाविद्यालयाचा संघ पुन्हा एकदा जय्यत तयारीनिशी पुरुषोत्तममध्ये उतरला आहे. अनुजाला मिळालेल्या यशामुळे या संघाचा उत्साह आणखीनच वाढला आहे. 
‘लोकमत’शी संवाद साधताना अनुजा म्हणाली, ‘‘      दोन वर्षापूर्वी आयएलएस विधी महाविद्यालयाने पुरुषोत्तममध्ये सादर  केलेल्या ‘चिठ्ठी’  या नाटकात  छोटीशी भूमिका साकारली होती. त्यासाठी मला अभिनयाचे पारितोषिकही मिळाले होते. त्यानंतर हेच नाटक वेगळ््या स्पर्धेत सादर केले.  त्यातील अभिनय पाहून ‘सैराट’ सिनेमासाठी निवड करण्यात आली. पुरुषोत्तममुळे प्लॅटफॉम मिळाला,स्टेज डेअरिंग निर्माण झाले. माझ्या व्यक्तीमत्वातही कमालीचा बदल झाला. पुरुषोत्तममध्ये अभिनयाला अधिक महत्त्व असल्याने अभिनयावर पहिल्यापासूनच भर दिला.
पुरुषोत्तम स्पर्धेबाबत अनुजा म्हणाली, ‘‘जून पासूनच आम्ही पुरुषोत्तमच्या तालमींच्या तयारीला लागता. अनेक कलाकारांची सुरुवात पुरुषोत्तम मधूनच झाली त्यामुळे नवीन कलाकारांना हे एक मोठं व्यासपीठ निर्माण झाले आहे. विद्यार्थीदशेत अभ्यासाबरोबरच नाटक करणंही तितकच गरजेचं आहे. ‘चिठ्ठी ’या नाटकानंतर तितकस यश आम्हाला पुरुषोत्तममध्ये मिळालं नाही. त्यामुळे यंदा आम्ही अधिक ताकदीने तयारीला लागलो आहोत.चिठ्ठीप्रमाणे यंदाही आम्ही पुरुषोत्तम मध्ये काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत.
 
आयएसएस विधी महाविद्यालयाची जोरदार तयारी
 
पुरुषोत्तममध्ये अनेक पारितोषिके मिळविलेले  महाविद्यालय असा नावलौकीक असलेलं आयएलएस विधी महाविद्यालय यंदा जोरदार तयारीला लागले आहे.  जोमाने काम करुन करंडकावर नाव कोरण्याचा मानस संघाची दिग्दर्शिका सई ताम्हणकर हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.