शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : शोकाकुल वातावरणात विलास शिंदेंवर झाले अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 1, 2016 12:56 IST

शोकाकुल वातावरणात साता-यातील शिरगाव येथे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - अत्यंत शोकाकुल वातावरणात साता-यातील शिरगाव येथे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर वाई तालुक्यातील शिरगाव येथे गुरूवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या आठवड्यात दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदेंचा बुधवारी लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
 
विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकणे दुर्देवाने वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या जिवावर बेतले. २२ ऑगस्टच्या दुपारी खारमधील एस.व्ही. रोडवरील पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावत होते. दुपारच्या सुमारास विना हेल्मेट भरधाव वेगाने आलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला त्यांनी अडवून त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. 
 
आणखी वाचा 
 
कागदपत्रे नसल्याने या तरूणांनी शिंदे यांच्याशीहुज्जत घालत त्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. एवढेच नाहीतर त्याने आपल्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. लाकडी बांबू घेऊन तेथे पोहचलेल्या अहमद मोहम्मद अली कुरेशीने (२२) शिंदे यांच्या डोक्यात बांबूचा जोरदार फटका मारल्याने  ते जबर जखमी झाले. 
 
आणखी वाचा 
विलास शिंदेंची होती नेत्रदान करण्याची इच्छा
विलास शिंदेंच्या मृत्यूचे पोलीस कॉलनीत पडसाद, मुख्यमंत्र्यांना घेराव
कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत देण्याची घोषणा
 
फटका वर्मी बसल्याने रक्तबंबाळ होऊन शिंदे रस्त्यावर कोसळले.जखमी अवस्थेतील शिंदे यांना उपचारांसाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्यांची प्राणज्योत मालवली. शिंदे यांचे पार्थिव गुरुवारी पहाटे सहावाजता शिरगाव येथे आणण्यात आले. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलिमध्ये शिंदे यांचे पार्थिव ठेवून त्यांच्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रा निघाली. मुलगा दिपेश  याने मुख्याग्नी दिला. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलिसांतर्फे विलास शिंदे यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.