शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सैराट चित्रपटातील सल्ल्या बारावीच्या परीक्षेला हजर

By admin | Updated: February 28, 2017 17:56 IST

मराठी चिञपट सृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सैराट या चित्रपटातील सल्ल्याने आज बारावी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर दिला.

ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. 28 - मराठी चिञपट सृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सैराट या चित्रपटातील सल्ल्याने आज बारावी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर दिला.
 गेल्या वर्षी करमाळा तालुक्यात चित्रित झालेला व मराठी सिने जगतात कोटीच्या कोटी उड्डाने पार करणा-या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटात नायक परशा चा मिञ सहकलाकार सल्ल्या उर्फ अरबाज शेख करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत कनिष्ठ महाविद्यालयात बारावी च्या वर्गात कला शाखेत शिक्षण घेत आहे. आज पासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे.सल्ल्या ने आज  जेऊर च्या भारत महाविद्यालयाच्या केंद्रात परीक्षा दिली.
  सैराट चिञपट प्रदर्शित होऊन वर्ष होत आहे तरी ही या चित्रपटाची लोकप्रियता  व त्यामध्ये भूमिका केलेल्या सर्वच कलाकारांनी केलेल्या भूमिकेची आज ही प्रेक्षकांमध्ये चर्चा होताना दिसते. सैराट चित्रपटाचे  चित्रिकरण करमाळा, केम, कंदर, शेलगाव-वां, देवळाली, श्रीदेवीचामाळ या भागात झाले आहे. चित्रिकरण झालेल्या या स्थळांना आज ही राज्यभरातील प्रेक्षक भेटी देऊन पर्यटनाचा आनंद घेत आहेत. सैराट चित्रपट कन्नड भाषेत तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, बारावी  परीक्षा पास होणे जीवनात महत्वाचे असून परीक्षेपूर्वी मी चांगला अभ्यास केला आहे. बारावीनंतर नाट्य चित्रपट कलेचे शिक्षण घेणार आहे, असे सल्ल्या उर्फ अरबाज शेख याने सांगितले.