शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराजांच्या पारायणाचे मानधन संकटग्रस्तांना!

By admin | Updated: July 8, 2016 00:30 IST

सुमती उपाख्य ताई बापट यांचा उपक्रम.

अनिल गवई/ खामगाव (जि. बुलडाणा)जिवे भावे शिवसेवा ही विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांची शिकवण आहे. याच शिकवणीस अनुसरून शेतकरी, कष्टकरी आणि संकटग्रस्तांना मदत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संत गजानन महाराजांच्या पोथीचे मुखोद्गत पारायण करणार्‍या सुमती उपाख्य ताई बापट यांनी चालविला आहे.नाशिक येथील ताई बापट यांना संत गजानन महाराजांच्या कृपादृष्टीची अनुभूती १९६७ साली आली. १९७३ पासून त्यांनी संत गजानन महाराजांच्या पोथीचे मुखोद्गत पारायणास प्रारंभ केला. त्यांच्या या वैशिष्ट्यांची ख्याती पसरताच, त्यांनी सर्वदूर संत गजानन महाराजांच्या पोथीची पारायणे केली. संत गजानन महाराजांच्या मुखोद्गत पारायणाचे त्यांना मानधन मिळू लागले. हे मानधन त्यांनी स्वत:साठी न वापरता इतरांसाठी खर्च केले. दरम्यान, अत्यल्प पावसामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने, शेतकरी देशोधडीला लागला असून मुखोद्गत पारायणाच्या मानधनातील रक्कम आता संकटग्रस्तांना देण्याचा संकल्पच केला नाही, तर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात केली आहे. दुष्काळी झळ बसलेल्या विदर्भ, मराठवाड्यात मदतकार्य सुरू केले आहे. अनेकांना मिळाली प्रेरणा!ताई बापट यांची महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथे मुखोद्गत पारायणे झाली आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, मुंबई, अहमदनगर, जळगाव खान्देश आणि विदर्भातील शेगाव, अकोला, खामगाव, मलकापूर येथे पारायण केले आहे. त्यांच्या पारायणाची प्रेरणा घेत, अकोल्यातील डाबकी रोड येथील नीलेश कपले या युवकानेदेखील संत गजानन महाराजांचा श्रीमद् विजय ग्रंथ मुखोद्गत केला आहे. त्यांच्या मदतीच्या निर्णयामुळे आता अनेकांना दिलासा मिळणार आहे.