शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसृष्टीला मिळावी पुन्हा एकदा संजीवनी

By admin | Updated: November 5, 2016 01:11 IST

उद्या मराठी रंगभूमी १७३ वर्षांची होत आहे. त्यानिमित्त नाट्यक्षेत्रातील जुन्या नव्या मंडळींनी एकत्र यावे.

इंदापूर : उद्या मराठी रंगभूमी १७३ वर्षांची होत आहे. त्यानिमित्त नाट्यक्षेत्रातील जुन्या नव्या मंडळींनी एकत्र यावे. इंदापूरमधील तब्बल २४ वर्षांपासून मरगळलेल्या अवस्थेत असणाऱ्या नाट्यसृष्टीला नवसंजीवनी द्यावी,अशी अपेक्षा नाट्यक्षेत्रातील जाणते व्यक्तीमत्व किरण जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले की, दि. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे ह्यसीता स्वयंवरह्ण या नाटकाच्या निमित्ताने दिवंगत विष्णुदास भावे यांनी मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला आत्ता १७३ वर्षे पूर्ण होत आहेत.इंदापूरला नाट्यक्षेत्राची ९६ वर्षांची परंपरा आहे.सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाल्यानंतर त्यातील मेळ्यांच्या निमित्ताने इंदापूरकरांमध्ये नाट्यसृष्टीस पोषक वातावरण निर्माण झाले. सन १९४० पासून त्याने बळकटी धरली.मुबारक शेख, भारत तारगावकर, लक्ष्मण बाब्रस, अजोतीकर भगिनी, डॉ.बबन काकडे,बबन शेटे,सुहास जौंजाळ,दत्ता कुंभार, मोहन राऊत, सईद मुलाणी ही शहराच्या नाट्यक्षेत्रातील काही ठळक नावे.नाट्यसंदेश ही आवर्जून उल्लेख करण्यासारख्या नाट्यसंस्थेत आमची जडणघडण झाली. नाट्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माज्या सहकाऱ्यांनी उत्तमोत्तम कलाकृती सादर करताना मनोरंजनाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यात, शाळा विद्यालयाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. >सन १९९२ मध्ये ‘निष्पाप’सारखे नाटक सादर केल्यानंतर इंदापुरातील नाट्यचळवळ थंडावलेली आहे. मरगळ झटकून टाकण्यासाठी नव्या जुन्या नाट्यप्रेमींनी एकत्रित यावे. प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.