शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

२५६ दिवसांची रजा वगळून संजयला मिळणार ४५० रुपये वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 08:14 IST

पाचवर्ष कारागृहात केलेल्या कामाचे मिळून संजयचे एकूण वेतन ३८ हजार रुपये होते. पण संजयने या वेतनातील निम्म्याहून जास्त हिस्सा जेल कॅंटीनमधून रोजच्या दैनंदिन वापराच्या वस्तू विकत घेण्यावर खर्च केला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ -  मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पाच वर्ष कारावासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची गुरुवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका होणार आहे. तीन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या संजयने इथे कागदी पिशव्या बनवण्याचे काम केले. 
पाचवर्ष कारागृहात केलेल्या कामाचे मिळून संजयचे एकूण वेतन ३८ हजार रुपये होते. पण संजयने या वेतनातील निम्म्याहून जास्त हिस्सा जेल कॅंटीनमधून रोजच्या दैनंदिन वापराच्या वस्तू विकत घेण्यावर खर्च केला. त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडताना संजय फक्त ४५० रुपये वेतन घेऊन बाहेर पडणार आहे. 
तुरुंगात संजयला दिवसाला ५० रुपये वेतन मिळत होते. संजय जे काम करत होता त्यासाठी दिवसाला आधी ३५ रुपये वेतन  होते. एक सप्टेंबर २०१५ पासून या वेतनात १५ रुपयांची वाढ होऊन वेतन ५० रुपये झाले. 
संजयचे पॅरोल आणि फर्लोनच्या रजेचे २५६ दिवस वगळून वेतन काढण्यात येणार असल्याचे तुरुंगातील सूत्रांनी सांगितले. २०१३ मध्ये तुरुंगात आल्यापासून संजय दत्त विविध कारणांसाठी २५६ दिवस रजेवर होता.