शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

समीर वानखेडे यांच्या जातीचे दस्तावेज घेतले मुंबई पाेलिसांनी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 11:02 IST

Sameer Wankhede Case : चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक अकोल्यात आले होते.

ठळक मुद्देअकाेला तहसील कार्यालयात दाेन दिवसांपासून तपासणीप्रमाणित प्रती घेऊन पथक रवाना

अकोला : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. वानखेडेंवर आरोप झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक अकोल्यात आले होते. या पथकातील अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातून त्यांच्या जातीसंदर्भातील दस्तावेजांच्या प्रमाणित प्रती घेऊन मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे़.  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अनुसूचित जाती अर्थात ‘एससी’ प्रवर्गाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून नोकरी बळकावल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे़.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे व समीर वानखेडे यांच्या जातीच्या प्रमाणपत्रात घाेळ असल्याचा आराेप नवाब मलिक यांनी केला आहे़. त्यामुळे त्यांचे दस्तावेज तपासण्यासाठी मुंबई पाेलिसांचे एक पथक अकाेल्यात आले आहे़. वानखेडे कुटुंब मूळचे वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आहे. २६ जानेवारी १९९८ पर्यंत अकोला व वाशीम जिल्हा संयुक्त होता. अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याचे विभाजन झाले. त्यामुळे १९९८ पूर्वीच्या वाशीम जिल्ह्यातील नागरिकांच्या काही नोंदी आजही अकोला जिल्ह्यात महसुली दप्तरी नोंद आहेत. त्याअनुषंगाने मुुंबई पोलिसांचे एक पथक अकोल्यात येऊन त्यांनी समीर वानखेडे व ज्ञानदेव वानखडे यांच्या जातीच्या संदर्भातील महसूल दस्तावेज ताब्यात घेऊन पथक मुंबईला रवाना झाले आहे.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेAkolaअकोलाMumbai policeमुंबई पोलीस