शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सलमानने नाही मारले, चिंकाराने आत्महत्या केली - सोशल मिडिया

By admin | Updated: July 26, 2016 15:27 IST

हिट अँड रन पाठोपाठ चिंकारा शिकार प्रकरणातही सलमानची सुटका झाल्याने सध्या सलमानचे लाखो चाहते आनंदात आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - हिट अँड रन पाठोपाठ चिंकारा शिकार प्रकरणातही सलमानची सुटका झाल्याने सध्या सलमानचे लाखो चाहते आनंदात आहेत. ज्या सोशल मिडियावरुन सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे त्याच सोशल मिडियावर काही जणांनी सलमानची टरही उडवली आहे. टि्वटरवर अनेकांनी वेगळया पद्धतीने सलमानच्या सुटकेवर नाराजी व्यक्त केली आहे. 
 
चिंकारा स्वत:च्या पायामध्ये बंदुक पकडून स्वत:वर गोळी झाडत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माणसाची, चिंकाराची हत्या करुन फक्त प्राणी सुटू शकतो असे टि्वट एकाने केले आहे. सलमान दारु प्यायला नव्हता, सलमानने काळवीटची शिकार केली नाही. त्या रात्री काळवीट सलमानची गाडी चालवत होता असे एका टि्वटमध्ये म्हटले आहे. 
 
सोमवारी चिंकारा शिकार प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने सलमानची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. १९९८ मध्ये सलमान आणि अन्य सातजणांवर काळवीट आणि चिंकाराची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यात चिंकाराच्या शिकार प्रकरणात सलमानची मुकत्तता झाली आहे.