शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दोन आदिवासी मुलींची विक्री

By admin | Updated: August 11, 2014 03:19 IST

दोन अल्पवयीन आदिवासी मुलींना ५० हजार रुपयांसाठी मध्य प्रदेशात विकणाऱ्या नराधम सावत्र बापासह येथील दोन महिला एजंट आणि मध्य प्रदेशातील दोन आरोपींना शनिवारी पहाटे धारणी पोलिसांनी अटक केली

राजेश मालवीय ,धारणी (जि. अमरावती)दोन अल्पवयीन आदिवासी मुलींना ५० हजार रुपयांसाठी मध्य प्रदेशात विकणाऱ्या नराधम सावत्र बापासह येथील दोन महिला एजंट आणि मध्य प्रदेशातील दोन आरोपींना शनिवारी पहाटे धारणी पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी यापूर्वीदेखील अनेक आदिवासी मुलींची विक्री केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.रामप्रसाद खंजरु जांबेकर (४५) याला दोन सावत्र मुली आहेत. या दोन्ही मुलींचा तो सतत छळ करीत असे. धारणीतील महिला एजंट अर्चना असलम खान व कोमल भावसार यांच्यामार्फत त्याने मध्य प्रदेशातील अनिल जगदीश मालवीय, जगदीश साहेबलाल यादव यांच्याशी ५० हजारांत दोन्ही मुलींच्या विक्रीचा सौदा केला. मुलींच्या विक्रीचा सौदा करून टाकला. याची कुणकुण लागताच दोन्ही मुलींनी धारणी पोलीस ठाण्यात सावत्र बापासह महिला दलाल व मध्य प्रदेशातील खरेदीदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली. धारणी पोलिसांनी रामप्रसाद व महिला दलालांना अटक केली. त्यानंतर पोलिसांच्या चमूने मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील बराड येथून अनिल मालवीय, बोरखेडमधून जगदीश यादव या आरोपींना अटक केली.