शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी ‘वर्षा’वर खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 04:00 IST

शिवसेना, भाजपा युती फिस्कटल्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईतील भाजपा उमेदवारांची यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि पक्षाची रणनिती

मुंबई : शिवसेना, भाजपा युती फिस्कटल्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईतील भाजपा उमेदवारांची यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. वर्षावरील या बैठकीस मुख्यमंत्र्यांसह या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी यांच्यासह मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार आणि पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी भाजपा उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील सहा जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांतील सुमारे १२० उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली असून, उर्वरित उमेदवारांची यादी सोमवारी निश्चित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई भाजपाच्या निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीत ५२७ जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली होती. त्याला आता अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. लवकरच भाजपाची यादी आणि जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती प्रवक्ते अतुल शाह यांनी दिली. भाजपाची मुंबईतील रणनितीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)