शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

साई संस्थान भाजपाकडे !

By admin | Updated: July 12, 2015 02:58 IST

साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद भाजपाला तर सिद्धिविनायकचे शिवसेनेला द्यायचे निश्चित झाले आहे़ सत्तेतील सहभागाच्या प्रमाणात सहकारी पक्षांना जागा

शिर्डी : साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद भाजपाला तर सिद्धिविनायकचे शिवसेनेला द्यायचे निश्चित झाले आहे़ सत्तेतील सहभागाच्या प्रमाणात सहकारी पक्षांना जागा देऊन अधिवेशनानंतर संबंधित विश्वस्त मंडळाच्या नेमणुका करण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली़नाशिक कुंभमेळ््यासाठी शासनाने मोठा निधी दिला असून राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच सरसंघचालकांना निमंत्रित करण्यात आले आहे़ साई समाधी शताब्दीला केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आणण्यात येईल, असेही ते म्हणाले.नाशिक-त्र्यंबकेश्वरला कुंभमेळ््यासाठी येणाऱ्या भाविकांपैकी २० ते २५ टक्के भाविक शिर्डी व शिंगणापूरला येण्याची शक्यता आहे़ त्यादृष्टीने दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनतळे, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे, वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते आदींची सुविधा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)चौकशी करून कारवाईसंस्थानच्या सुरक्षारक्षकाला मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही शिंदे म्हणाले.