शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

पोलिसांसाठी सह््यांची मोहीम

By admin | Updated: September 19, 2016 01:25 IST

सतत कर्तव्यावर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी २० सप्टेंबरपासून सह्यांची मोहीम पिंपरी-चिंचवडमध्ये राबविली जाणार आहे

वाकड : पोलिसांवरील वाढते हल्ले, कामाचा ताण, बंदोबस्त, तपास यामुळे सतत कर्तव्यावर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी २० सप्टेंबरपासून सह्यांची मोहीम पिंपरी-चिंचवडमध्ये राबविली जाणार आहे, अशी माहिती स्वाभिमान संघटनेचे शहराध्यक्ष हेमंत चव्हाण आणि स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष रोहित मोहिते यांनी दिली.शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले प्रश्न संघटनेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविता येतात.मात्र, समाजाच्या संरक्षणाची मुख्य जबाबदारी असलेल्या पोलिसांना संघटन बांधणीची परवानगी नाही. त्यामुळे पोलिसांना समस्यांना सामोरे जावे लागते.त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर व कुटुंबीयांवर पडल्याचे दिसून येते.कर्नाटक, पंजाबमध्ये पोलिसांच्या संघटना आहेत.त्याचप्रमाणे राज्य पोलिसांना संघटन बांधणीची परवानगी दिली पाहिजे.याच मागणीसाठी आग्रही असलेले स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी २५ जुलै २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. परंतु यावर कार्यवाही न झाल्याने आमदार राणे यांच्या आदेशानुसार मोहीम सुरु करणार आहे.(वार्ताहर)