शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्या १२ कमिट्या बरखास्त

By admin | Updated: July 11, 2017 05:57 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निष्क्रियतेवरून सर्वत्र टीका होऊ लागताच प्रदेश काँग्रेसने सोमवारी तातडीने विविध १२ कमिट्या बरखास्त करून टाकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निष्क्रियतेवरून सर्वत्र टीका होऊ लागताच प्रदेश काँग्रेसने सोमवारी तातडीने विविध १२ कमिट्या बरखास्त करून टाकल्या. या कमिट्यांच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीची सगळी पदे रिक्त झाली आहेत. ही माहिती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रदेश काँग्रेसच्या अंतर्गत येणारे नागरी विकास, निराधार व निराश्रित व्यक्ती विकास, असंघटित कामगार सेल, भटक्या जाती व विमुक्त जमाती, सफाई कामगार सेल, सामाजिक न्याय विभाग, उच्च तंत्रशिक्षण सेल, शिक्षक सेल, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सांस्कृतिक विकास सेल, रोजगार व स्वयंरोजगार सेल, कच्छी गुजरात सेल या बारा विभागांचा समावेश आहे.सर्व सेलच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीची सर्व पदे रिक्त झाली आहेत. लवकरच या रिक्त पदांवर योग्य कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जातील तसेच आणखी काही सेल बरखास्त करण्यात येणार असून त्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. गणेश पाटील यांनी सांगितले.