शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रस्तेदुरुस्तीला मुहूर्त

By admin | Updated: July 20, 2016 04:26 IST

शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले

टिटवाळा : शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत कल्याण-डोंबिवली महापालिकेने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.केडीएमसी हद्द व कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सध्या अतिशय दयनीय आहे. त्यात मांडा येथील पोलीस ठाणे ते सांगोडा रोड स्मशानभूमी रस्ता, निमकरनाका ते शिवसेना शाखा आनंद दिघे मार्ग, सावरकरनगर ते नांदप रोड, इंदिरानगर ते स्मशानभूमी रोड, गणेशनगर ते हरिओम व्हॅली रस्ता, जावईपाडा रोड आदी महापालिका हद्दीतील तसेच राया ते खडवली रस्ता, रुंदे ते फळेगाव रोड, उशीद-पळसोली-काकडपाडा-गेरसे रस्ता, कोलिंब ते दहागाव रोड आदी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. केडीएमसीने याची दखल घेऊन तत्काळ टिटवाळा येथील निमकरनाका ते शिवसेना शाखा आनंद दिघे मार्गावरील दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.