शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या मालगाडीतील कोळसा पेटला!

By admin | Updated: May 29, 2017 00:56 IST

बोरगाव मंजू :(अकोला) उमरेड येथून नाशिककरिता कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे बोगीला आग लागल्याची घटना २८ मे रोजी बोरगाव मंजू येथील स्टेशनवर समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू :(अकोला) उमरेड येथून नाशिककरिता कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे बोगीला आग लागल्याची घटना २८ मे रोजी बोरगाव मंजू येथील स्टेशनवर समोर आली. बोगीतून धूर निघत असल्याचे बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही बाब रविवारी दुपारी उघडकीस आली. अग्निशामक दलास पाचारण करून पेट घेतलेल्या कोळसा विझविण्यात आला. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. उमरेड येथून नाशिककरिता कोळसा वाहून नेणारी मालगाडी धावत होती. दरम्यान, या गाडीच्या एका बोगीमधून धूर निघत होता. सदर प्रकार रेल्वे स्टेशनवरील कार्यरत कर्मचाऱ्यांना दिसताच ताबडतोब मालवाहू गाडी थांबविण्यात आली, तसेच विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी तातडीने अकोला येथून अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाने बोगीतील पेट घेत असलेला कोळसा विझवल्याने मोठी हानी टळली. दरम्यान, गत दोन महिन्यांतील हा दुसरा प्रकार आहे.