शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अर्ची-परश्याला पाच कोटी मिळाल्याची अफवा

By admin | Updated: May 20, 2016 09:47 IST

'सैराट' चित्रपटाच्या तुफान यशानंतर या चित्रपटातील कलाकारांबद्दल अफवांचा बाजार उठला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - 'सैराट' चित्रपटाच्या तुफान यशानंतर या चित्रपटातील कलाकारांबद्दल अफवांचा बाजार उठला आहे. सैराटमधील मुख्य कलाकार 'अर्ची' रिंकू राजगुरु आणि 'परश्या' आकाश ठोसर या दोघांना चित्रपटाच्या उत्पन्नातील बोनस म्हणून प्रत्येक पाच कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. दोन्ही कलाकारांनी हे वृत्त फेटाळून लावले असून ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
आर्ची-परशाच्या प्रेमकहाणीची साक्षीदार स्थळे !
 
तरुणाईवर गारुड करणा-या, 'सैराट'ने बॉक्स ऑफीसवरही दणदणीत कलेक्शन केले आहे. ५० कोटींचा टप्पा पार करणारा हा मराठीतील पहिला चित्रपट आहे. चित्रपटाने घसघशीत कमाई केल्याने बोनस म्हणून या दोघांना पाच कोटी दिल्याची अफवा पसरली आहे. 
जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानेही घेतली 'सैराट'ची दखल
 
तर, अर्ची, परशा केस करतील 
रिंकू आणि आकाश यांच्या नावाचे फेक मोबाईल नंबर आणि मेसेजेस सोशल मिडीयावर फिरत आहेत. त्याचा या कलाकारांना त्रास होत आहे. असे खोटे मेसेज आणि मोबाईल नंबर पसरवणा-यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच विचार सैराटचे कलाकार करत आहेत.