शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रुळांची सुरक्षा विशेष पथकांकडे

By admin | Updated: March 3, 2017 06:01 IST

दिवा आणि त्यानंतर नवी मुंबई स्थानकांजवळ लोखंडी तुकडे तसेच स्फोटके ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

मुंबई : दिवा आणि त्यानंतर नवी मुंबई स्थानकांजवळ लोखंडी तुकडे तसेच स्फोटके ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई व ठाणे भागात १९ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. रात्री व मध्यरात्री या पथकांकडून गस्त घालण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. जानेवारी २0१७ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर दिवा ते पारसिक बोगद्यादरम्यान सात मीटर लांबीच्या रुळाचा तुकडा आढळला होता. ही बाब जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाच्या निदर्शनास आली आणि ट्रेन थांबवल्यानंतर मोठी दुर्घटना टळली. हा घातपाचा प्रकार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर घटनेची गंभीर दखल घेत लोहमार्ग पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा, राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयएकडून) तपास करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच लागोपाठ आणखी एक घटना घडली. नवी मुंबईतील एका रेल्वे स्थानकाजवळ स्फोटके आढळली. या दोन्ही घटनांनंतर लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे मार्गावर सुरक्षेचे उपाय योजण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी १९ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ठाणे ते दिवा-पनवेल आणि ठाणे ते कल्याण व ठाणे ते घाटकोपर दरम्यान ही पथके तैनात असल्याचे सांगण्यात आले. या प्रत्येक पथकात पाच शस्त्रधारी पोलीस आहेत. सायंकाळी सात ते सकाळी सहापर्यंत पथके तैनात असतील आणि रात्रीच्या वेळी ट्रॅकवर गस्त घालतील. लोहमार्ग पोलिसांकडे जरी मनुष्यबळ कमी असले तरी जवळच्याच पोलीस ठाण्यातील कर्मचारीही मदतीसाठी घेतले जात आहेत. पश्चिम रेल्वेवरही गोरेगाव ते पालघर दरम्यान विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती.>‘आरपीएफ’चेही विशेष कृती दलआरपीएफकडूनही विशेष कृती दल स्थापन करण्यात आले आहे. ते तळोजा व दिवा स्थानकाच्या आसपासच्या परिसरात लक्ष ठेवतील.