शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

रुबी रुग्णालय पुन्हा अडचणीत

By admin | Updated: April 28, 2017 03:37 IST

घाटकोपर येथील रुबी डायग्नॉस्टिक सेंटरवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी छापा टाकला.

मुंबई : घाटकोपर येथील रुबी डायग्नॉस्टिक सेंटरवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी छापा टाकला. या वेळी येथे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि शेड्यूल एच-१मध्ये मोडणाऱ्या एमटीपी किट्सचा अवैध साठा जप्त करण्यात आला. एमटीपी किटच्या खरेदी-विक्रीची कोणतीही नोंद या ठिकाणी आढळली नाही. तसेच, या ठिकाणी ११ एमटीपी किट्स आणि १५ एमटीपी किट्सची वापरलेली पाकिटे आढळली.घाटकोपर येथील रुबी रुग्णालयाविषयी गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याआधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने या रुग्णालयावर छापा टाकला. रात्री २ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सविता चव्हाण (आयुर्वेदिक, एम.डी.) या रुग्णालयाच्या मालक असून, तेथे कामही करतात. कारवाईदरम्यान, गर्भपातासाठीच्या एमटीपी किट्सचा साठा सापडला. त्याचा बेकायदा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयातील वेदांत औषधांच्या दुकानातून ७० हजारांची औषधेही जप्त करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने या रुग्णालयावर औषध, सौंदर्य प्रशासन कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे. लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)