शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलीस दलातील ‘रुबी’ची कर्करोगाशी झुंज

By admin | Updated: June 10, 2017 03:22 IST

घरात कुणी गंभीर आजारी असले तर कुटुंबातील सर्वांनाच चिंता लागून राहते. त्याला योग्य आणि प्रभावी उपचार मिळतील, असे प्रयत्न सुरू होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरात कुणी गंभीर आजारी असले तर कुटुंबातील सर्वांनाच चिंता लागून राहते. त्याला योग्य आणि प्रभावी उपचार मिळतील, असे प्रयत्न सुरू होतात. अशीच काहीशी स्थिती सध्या मुंबई पोलीस दलाची झालेली आहे. मुंबई पोलीस दलाच्या परिवारातील ‘रुबी’ श्वान सध्या टाटा रुग्णालयात कर्करोगाशी झुंज देत आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘रुबी’ला वाचवण्यासाठी सध्या पोलीस दलाचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.सात वर्षांच्या रुबीच्या मूत्राशयाशेजारी ट्यूमर आढळला असून तो दिवसागणिक वाढत आहे. या ट्यूमरवर शस्त्रक्रिया करणे कठीण असल्याने सध्या रुबीवर रेडिएशन थेरपी सुरू असल्याचे डॉ. प्रदीप चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जंजीरची आठवण-श्वान पथकाचा फायदा मुंबई पोलीस दलाला अनेक गुंतागुंतीच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर आरोपींनी काही ठिकाणी पेरलेल्या स्फोटकांचा, शस्त्रास्त्रांचा छडा लावून महत्त्वाची भूमिका पोलीस दलातील श्वान ‘जंजीर’ने बजावली होती. त्याव्यतिरिक्त त्याने ११ मिलिटरी बॉम्ब, ५७ गावठी बॉम्ब, १७५ पेट्रोल बॉम्ब आणि ६०० डिटोनेटरही शोधून काढले. अखेरीस जंजीरला हाडाचा कर्करोग झाला आणि १६  नोव्हेंबर २००० रोजी त्याचा  मृत्यू झाला. रुबीला झालेल्या कर्करोगाच्या निदानामुळे जंजीरची आठवण पुन्हा एकदा झाली आहे.