शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कर्नाटकात जाण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 18:23 IST

RTPCR negative report mandatory to go to Karnataka by railway : कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन अटी बंधनकारक केल्या आहेत.

अकोला : महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात रेल्वेद्वारे प्रवास करण्यासाठी आता आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन अटी बंधनकारक केल्या आहेत.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली असली, तरी कर्नाटक राज्याच्या सिमावर्ती भागाती पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कर्नाटक राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. आपल्या राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये, यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणार्या प्रवाशांसाठी किमान ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेल्या प्रवाशांनाही मुभा राहणार आहे. अशा प्रवाशांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -१९ योग्य वर्तनाचे अनुसरण करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेKarnatakकर्नाटक