शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'आरटीओ’ निरिक्षकचे 'फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल' अकाऊंट 'हॅक‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 17:28 IST

सायबर क्राईम हा आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील एक अत्यंत ज्वलंत समस्या बनली आहे. बॅँकेचे पिन पासून सोशल मिडियाच्या अकाऊं टपर्यंत अन् बॅँकांच्या एटीएमसह सरकारी वेबसाईटवरही हॅकर्सने वक्रदृष्टी केली आहे. असाच एक प्रकार रविवारी नाशिकमध्ये उघडकीस आला.

ठळक मुद्देअकाऊंट हॅक करुन त्यांच्या नावाने लॉगिन हॅकर्सने दोन वाहनांना विना तपासणी प्रमाणपत्र बहाल केल्याचे उघडकीस आले सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल मोटार परिवहन निरिक्षक हेमंत गोविंद हेमाडे यांचे अकाऊंट हॅक

नाशिक : सायबर क्राईम हा आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील एक अत्यंत ज्वलंत समस्या बनली आहे. बॅँकेचे पिन पासून सोशल मिडियाच्या अकाऊं टपर्यंत अन् बॅँकांच्या एटीएमसह सरकारी वेबसाईटवरही हॅकर्सने वक्रदृष्टी केली आहे. असाच एक प्रकार रविवारी नाशिकमध्ये उघडकीस आला. एका ना अनेक कारणाने चर्चेत राहणारे आरटीओ’चे कार्यालय यामुळे पुन्हा चर्चेत आले. हॅकर्सने फिटनेस व्हेरिफिके शन करणारी वेबसाईट हॅक करुन थेट संबंधिताला प्र्रमाणपत्र बहाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, आरटीओचे व्यवसाय मोटार परिवहन निरिक्षक हेमंत गोविंद हेमाडे (४९) हे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करीत असताना स्वयंचलित यंत्रावर वाहने न आणता कुठल्याही प्रकारची तपासणी न करता थेट दोन वाहनास फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल प्रमाणपत्र मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे अकाऊंट हॅक करुन त्यांच्या नावाने लॉगिन करत संबंधित हॅकर्सने दोन वाहनांना विना तपासणी प्रमाणपत्र बहाल केल्याचे उघडकीस आले आहे. हेमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधित तपास सायबर पोलीस करीत आहेत.