शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भावात 100 रु पयाची घसरण ; शेतकरी चिंतेत...

By admin | Updated: May 18, 2016 20:16 IST

कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे

ऑनलाइन लोकमतयेवला, दि. १८ - येवला बाजार समितीत कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बुधवारी कांद्याचे बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहे. कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे आज ३०० ते ९१२ रूपये प्रतिक्विंटल राहिले.गेल्या दीड महिन्यापासून घसरलेला कांदा बाजारभाव कांद्याचे उत्पादन अधिक वाढल्याने बुधवारी आणखी १०० रु पयांनी घसरले.तालुक्यात पाणी नाही परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी ठोका पद्धतीने अन्य तालुक्यात कांदा लागवडीसाठी गेलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.आता खर्च तर करून बसलो परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपटणे घेण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याचे भाव घसरत असताना आता शेतकरी शासनाला जाब विचारू लागला आहे. कृषीमूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पध्दती कांद्याच्या बाबत का मुग गिळून बसते असा सवाल विजय कदम यांनी उपस्थित केला.शेतकऱ्याचा कांदा वाढला की, हाकाटी पिटली जाते पण तोच कांदा उत्पादन खर्च फिटत नसतांना शेतकर्यांना विकावा लागतो या बाबत मात्र केंद्रशासन काहीच बोलत नाही. हि वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येण्यासाठी उचललेले पाऊल चुकले कि काय ? अशी प्रतिक्र ीया शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे यांनी दिली.---------येवला तालुक्यात पाणीच नाही भयावह दुष्काळ आहे. पोट भरण्यासाठी व मुलीबाळी लग्नाला आल्या त्यांची शिरावर अक्षदा टाकण्याच्या काळजीत दुसर्या तालुक्यात जावून कष्टाने कांदा पिकवला आहे. पण कमालीचे भाव घसरल्याने आम्ही धास्तावलो आहे. किमान १५०० रु पये प्रतीक्विंटल बाजारभाव मिळाला तरच परवडणार आहे.अन्यथा सध्याच्या परिस्थितीत कांदा हा आतभट्टीचा व्यवसाय ठरत आहे.-अशोक खोकले,शेतकरी आडगावचोथवा