शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र होणार अधिक सुरक्षित

By admin | Updated: May 18, 2016 00:58 IST

सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले

पुणे : सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. या रोहित्राला आग लागल्याने तसेच शॉर्टसर्किटमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून ही सुरक्षा आवरणे बसविण्यात येत आहेत. महावितरणकडून करण्यात आलेल्या पाहणीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागातील एकूण ७४४ धोकादायक रोहित्रे आढळून आली होती. या रोहित्रांच्या ठिकाणी अपघातांचा धोका असल्याने सुरक्षा आवरण लावण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. आतापर्यंत १00 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात आलेले आहेत. रोहित्रांच्या चारही बाजूने तसेच रोहित्रखाली लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरणामुळे वीजखांबावरील रोहित्रांमध्ये बिघाड, आॅईल गळती, स्पार्किंग आदींमुळे परिसरातील धोका कमी होणार आहे.गणेशखिंड मंडलातील पिंपरी, कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर विभागात एकूण ३५२, रास्तापेठ मंडलातील नगर रोड, पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन विभागात एकूण १३७ तर पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, राजगुरुनगर, मुळशी विभागात २५५ धोकादायक रोहित्रांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)