शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रोबो काढणार आता बागेतील फळे

By admin | Updated: April 12, 2017 04:19 IST

ऊसतोडणी, फळेकाढणीसारख्या शेतकामांसाठी अनेकदा मनुष्यबळाचा तुटवडा असतो. मात्र लवकरच ‘टाटा’चा ‘ब्राबो’ रोबो ही कमतरता भरून काढणार आहे. बाजारात दाखल होताच

मुंबई : ऊसतोडणी, फळेकाढणीसारख्या शेतकामांसाठी अनेकदा मनुष्यबळाचा तुटवडा असतो. मात्र लवकरच ‘टाटा’चा ‘ब्राबो’ रोबो ही कमतरता भरून काढणार आहे. बाजारात दाखल होताच ‘ब्राबो’ला चेरी काढणीच्या कामासाठी यूकेमधील एका शेतकऱ्याकडून मागणी आली आहे. त्यादृष्टीने आता प्रयोग केला जात असून, तो यशस्वी होताच भारतातही ‘ब्राबो’ला शेतकामात जुंपता येईल, अशी माहिती ‘टाल’ मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशनचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमित भिंगुर्डे यांनी ‘लोकमत’ला दिली.टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या ‘टाल’ने तयार केलेल्या पूर्णत: भारतीय बनावटीच्या ‘ब्राबो’ या रोबोचे मंगळवारी मुंबईत अनावरण करण्यात आले. या वेळी ‘टाल’चे अकार्यकारी संचालक आणि अध्यक्ष आर. एस. ठाकूर, ‘टाल’चे विक्री विभागाचे महाव्यवस्थापक संदीप दावखर यांची उपस्थिती होती. मोठ्या व मध्यम उद्योगांमध्ये रोबोटिक तंत्राचा वापर आधीपासूनच सुरू आहे. मात्र महागडे विदेशी रोबो लघू व सूक्ष्म उद्योगांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या हाकेला प्रतिसाद देत टाटा समूहाने गेल्या तीन वर्षांच्या प्रयत्नांतून किफायतशीर भारतीय रोबोट तयार केला आहे. ५ ते ७ लाखांच्या किमतीत उपलब्ध होणाऱ्या या रोबोचा देखभाल खर्चही कमी आहे. महिंद्रा आणि महिंद्रा, सीपीजी इंडस्ट्रीजसारख्या उद्योग समूहांनी या रोबोचा वापर करून त्याला पसंती दिली आहे. २ आणि १० किलो अशा दोन प्रकारचे ‘ब्राबो’ बाजारात आणण्यात आले आहेत. यामुळे उत्पादक क्षमता १५ ते ३० टक्क्यांनी वाढविता येईल. (प्रतिनिधी) - 25 रोबोंची विक्री झाली आहे, तर ३० रोबो अन्य लघुउद्योजकांना प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यासाठी देण्यात आले आहेत.