शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

नोकरीसाठी दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी दरोडा

By admin | Updated: April 11, 2016 03:15 IST

भावाला नोकरी लावण्यासाठी दिलेले ५० हजार रुपये वसूल करण्यासाठी रंगनाथ तोरडे गॅँगने गुंगा आरडे यांच्या कामठी (ता. श्रीगोंदा) येथील घरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले

श्रीगोंदा (अहमदनगर) : भावाला नोकरी लावण्यासाठी दिलेले ५० हजार रुपये वसूल करण्यासाठी रंगनाथ तोरडे गॅँगने गुंगा आरडे यांच्या कामठी (ता. श्रीगोंदा) येथील घरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली असून, अन्य दोघे फरार आहेत. दरोडेखोरांकडून एक बंदूक, चार काडतुसे आणि सोन्याचे गंठण जप्त करण्यात आली आहे. श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी भिंगाण व कामठी येथे सापळा रचून रंगनाथ अंबादास तोरडे, सुरेश देवराव गायकवाड, महेंद्र गंडेचा काळे यांना अटक केली. रंगनाथ तोरडेने २० वर्षांपूर्वी भाऊ रोहिदास तोरडे याला नोकरी लावण्यासाठी गुंगा आरडेला ५० हजार दिले होते. मात्र, रोहिदासला नोकरी लागली नाही. या पैशावरून रंगनाथ व गुंगा यांच्यात अनेकदा वाद झाले. नंतर रंगनाथ तोरडे हा चंदनतस्कर बनला. त्याचे अनेक गुन्हेगारांशी संबंध आले. पैसे वसूल करण्यासाठी गुंगा यांच्या बंद घरावर शनिवारी रात्री रंगनाथने पाच साथीदारांसह दरोडा घातला आणि एक बंदूक, पंधरा काडतुसे, सोन्याचे दागिने लंपास केले. (प्रतिनिधी)