शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दहिवली-श्रीनगरमधील रस्ता नगरोत्थानमधून मंजूर

By admin | Updated: July 19, 2016 02:47 IST

कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली-श्रीनगर परिसरात सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत.

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली-श्रीनगर परिसरात सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. समस्यांबाबत रहिवाशांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली आहेत, मात्र नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.नगरपरिषद हद्दीतील श्रीनगर परिसरातील लालाजी ड्रीम रेसिडेन्सीच्या मागील रहिवाशांनी जून २०१४ रोजी कर्जत नगरपरिषद प्रशासनास पत्र दिले होते. गेल्या २५-३० वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असलो तरी अद्याप लाइट, पाणी, रस्ता या सुविधा करून देण्यात आल्या नसल्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र नगरपरिषदेने आजपर्यंत त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले नाही.पावसाळ्यात रस्त्यावरून चालणे कठीण होते. रस्त्यावर दिवाबत्तीची सोय नाही, परिसरातील नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी, २५ जूनला नगरपरिषदेला स्मरण पत्र दिले. याची दखल घेत कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे, शाखा अभियंता राजेंद्र मयेकर, स्थापत्य अभियंता नीलेश चौडीये यांनी जाऊन रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता नगरोत्थानमधून तयार करण्यात येणार असून त्यासाठी ७० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर सुमारे ८०० मीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी दिली. (वार्ताहर)