शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ देणार नाही - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:59 IST

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकºयांचे पूर्ण समाधान होऊन त्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला.

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकºयांचे पूर्ण समाधान होऊन त्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात नागपूर-रत्नागिरी महामार्गासंदर्भातील शेतकºयांच्या अडचणींसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे, आवळी, आंबवडे, नावली तसेच हातकणंगले तालुक्यातील हेर्ले, नागाव, माले, चोकाक येथील शेतकºयांनी आपल्या अडचणी मांडून प्रश्न उपस्थित केले.शेट्टी म्हणाले, या महामार्गासाठी पन्हाळा व हातकणंगले तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी संपादित होणार आहेत. नेमक्या किती जमिनी जाणार? तसेच भरपाई किती मिळणार याबाबतचा संभ्रम बैठकीनंतर दूर झाला आहे.रस्त्यासाठी किती क्षेत्र लागणार असून, त्यासाठी लागणारे गट क्रमांक जाहीर करून ती यादी संबंधित गावांना दिल्यास सर्व गावांत असलेले घबराटीचे वातावरण कमी होईल.१९ गावांची मोजणी पूर्णया मार्गावरील ४८ गावांपैकी १९ गावांची संयुक्त मोजणी झाली आहे. यामध्ये बोअरवेल, पाणीपुरवठा योजना, विहिरी यांची पाहणी करण्यात आली असून, त्याचे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विभागांकडे ते पाठविण्यात आले आहेत. उर्वरीत गावांचेही मोजणीचे काम सुरू आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी