शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात रस्ताच गेला चोरीला!

By admin | Updated: June 22, 2017 04:58 IST

सरकारी खात्यांनी केलेली विकासकामे गायब होण्याचे प्रकार नवीन नाहीत. इगतपुरी तालुक्यात तब्बल १३ लाख रुपयांचा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारी खात्यांनी केलेली विकासकामे गायब होण्याचे प्रकार नवीन नाहीत. इगतपुरी तालुक्यात तब्बल १३ लाख रुपयांचा खडाडवाडी येथील रस्ताच गायब झाला आहे. बांधकाम खात्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी रस्ता बांधला होता. ग्रामस्थ मात्र रस्ता झालाच नसल्याचे सांगत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. सरकारी योजनांतील विहिरी गायब होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. खडाडवाडीचे हे १२ लाख ८७ हजार ६७३ रुपयांचे काम मजूर सोसायटीला देण्यात आले होते. कार्यारंभ आदेशाची प्रतही उपलब्ध आहे. ग्रामस्थांनी रस्ता होत नसल्याची चौकशी केल्यानंतर तो केव्हाच बांधल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ चक्रावले आहेत. ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता चोरीला गेल्याची तक्रार केली. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे यांनी बांधकाम अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी रस्ता बांधल्याचे सांगितले.