शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भुशी धरणाकडे जाणारा मार्ग बंद

By admin | Updated: July 8, 2017 18:20 IST

भुशी धरण, लायन्स पाँईट, गिधाड तलाव या परिसरात जाणारा मार्ग लोणावळा शहर पोलिसांनी चारचाकी वाहनांसाठी बंद केला

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 8 - भुशी धरण, लायन्स पाँईट, गिधाड तलाव या परिसरात जाणारा मार्ग लोणावळा शहर पोलिसांनी जाहीर केल्याप्रमाणे आज दुपारी तीन वाजता कुमार चौकात चारचाकी वाहनांसाठी बंद केला होता. दुचाकी वाहने व पायी जाणार्‍यांना मात्र कोणतेही निबर्धं घालण्य‍ात आले नव्हते. वाहतुक नियंत्रणासाठी सात पोलीस अधिकारी व 100 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त लोण‍वळा ते भुशी धरण परिसरात नेमण्य‍ात आला होता.
 
शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवसात पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा परिसरातील भुशी धरण, लायन्स व टायगर पाँईट, गिधाड तलाव, सहारा पुल धबधबा, अँम्बे व्हँली परिसरात लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असल्याने मार्गांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊन अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी स्थानिकांसह पर्यटकांना चार ते पाच तास वाहतुक वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय घातक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरण परिसरात जाणारा मार्ग दुपारी तीन वाजता बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून त्याची अंमजबजावणी आजपासून करण्य‍ात आली. सायंकाळी पावणेसहा वाजता वाहतुकीची परिस्थिती पाहून पुन्हा धरणाकडे जाणारी वाहतुक सुरु करण्य‍ात आली.