शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री

By admin | Updated: March 5, 2017 18:35 IST

शेतक-यांच्या प्रश्नांविषयी गंभीर राज्य सरकार आहे. आमचा कर्जमाफी करण्यास विरोध नाही, पण त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने झाली नाही तर दुरुपयोग होण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - शेतक-यांच्या प्रश्नांविषयी गंभीर राज्य सरकार आहे. आमचा कर्जमाफी करण्यास विरोध नाही, पण त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने झाली नाही तर दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. योग्य वेळी कर्जमाफी जाहिर करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषद बोलत होते. निवडणुकांमध्ये आम्हाला जनतेचं समर्थन मिळाल्याने विरोधक नाराज आहेत, त्यांच्याकडे विरोध करण्यासाठी मुद्देच नाहीत असा टोला मुख्यमंत्री यांनी विरोधकांना यावेळी लगावला. स्वतंत्र लढलो असलो तरी मतदान विरोधकांच्या विरोधात झाले असते. पालिका निवडणुकीमध्ये जनतेने शिवसेना-भाजपाला मतं दिली आहेत. काही मुद्द्यांवर शिवसेनेशी मतभेद आहेत, हे आम्ही लपवत नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे - 

- हरभऱ्याचीही हमी भावानं खरेदी करणार' खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला जादा भाव- राज्यात रेकॉर्डब्रेक तूर खरेदी' तूर खरेदी केल्यावर 3 दिवसांत पैसे- राज्य सरकारने नाफेडली तुरीचं पेमेंट देण्यासाठी पैसे उपलब्ध करुन दिले आहेत- शेतकऱ्यांना 894 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर