शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांनी बुजविले खड्डे

By admin | Updated: July 10, 2017 02:39 IST

मालाड पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत असणारा हमरस्ता जो दफ्तरी रोड म्हणूनही ओळखला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत असणारा हमरस्ता जो दफ्तरी रोड म्हणूनही ओळखला जातो. हा मार्ग गेल्या बारा महिन्यांपासून खड्डेमय आणि धुळीने भरलेला असे. पुष्पा पार्क हायवे रिक्षा स्टँड ते समुद्रा हॉटेलपर्यंत मार्गावर खड्डे पडून मार्गाची चाळण झाली होती. प्रवास करताना नागरिकांना आणि नेहमीच्या रिक्षाचालकांना त्रास होत असे. खड्डेमय मार्गामुळे एक ते दोन तास वाहतूककोंडी नेहमी होत असते. या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकांनी स्वत: पाऊले उचलून खड्डेमय मार्ग बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे.कुरारमधील राइट रिक्षा स्टँड, रमेश रिक्षा स्टँड आणि ओमकार रिक्षा स्टँड या रिक्षावाल्यांनी महापालिकेला पत्रव्यवहार करून तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनदेखील याकडे लक्ष दिले नाही. परंतु महापालिका आपल्या सोयीनुसार काम करताना दिसत आहे. मार्गावर बसविलेले पेव्हर ब्लॉक उखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या वेळी विभागातील वेगवेगळ्या रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांनी एकत्र येऊन स्वत:हून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. सिमेंट, वाळू व विटांचे तुकडे यांनी खड्डे भरून मार्गाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. यावेळी, इस्माईल शेख, विजय डोंगरे, इकबाल शेख, विनोद जगताप, रवी खैरनार, शशिकांत कदम आणि शरद नलावडेकर या रिक्षाचालकांनी पुढाकार घेतला. दरम्यान, खड्डे दुरुस्तीच्या कामासाठी २५ ते ३० रिक्षाचालक आणि इतर लोक कार्यरत होते.