शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीचा निकाल घसरला

By admin | Updated: June 9, 2016 04:33 IST

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मागील वर्षीच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीचा निकाल तीन ते चार टक्क्यांनी घसरला आहे.

डोंबिवली : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मागील वर्षीच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीचा निकाल तीन ते चार टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. १५ जूनला दुपारी ३ वाजता गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. २७ जूनला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार आहे. दुसरी यादी ४ जुलैला, तर तिसरी यादी ११ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी २० तारखेपर्यंत अर्ज भरू शकतात. त्यांच्या अर्जात २१ व २२ जूनला सुधारणा करता येईल. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया असल्याने अर्ज माहीतगारांकडून भरून घ्यावा, अथवा समजून घ्यावे. त्यानंतरच, तो अर्ज अपलोड करावा, असे आवाहन शाळा, महाविद्यालयांनी केले आहे.>प्रगती कॉलेज डोंबिवलीकला शाखा-१२० जागा, कट आॅफ - ४०%वाणिज्य शाखा-४८० जागा, कट आॅफ- ६५%विज्ञान शाखा-१२० जागा विनाअनुदानित, कट आॅफ-७५%बायफोकल इलेक्ट्रॉनिक्स-६० जागा, संगणक अभ्यासक्रम-६० जागा>मुथा कॉलेज कल्याणकला शाखा-१२०जागा, विनाअनुदानित, कट आॅफ लिस्ट- (अनुत्तीर्ण विद्यार्थी पास झालेले )वाणिज्य शाखा-३६० जागा, कट आॅफ लिस्ट -४५ टक्केविज्ञान शाखा-३६० जागा, कट आॅफ लिस्ट - ५५टक्केआयटीसाठी-७५ जागा; संगणकासाठी-७५ जागा>सोनावणे कॉलेज कल्याणकला शाखा-२४० जागा, कट आॅफ लिस्ट-३५ टक्केवाणिज्य शाखा-६०० जागा,कट आॅफ लिस्ट-४५ टक्केविज्ञान शाखा-३६० जागा, कट आॅफ लिस्ट-६० टक्के