शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

आयात डाळसाठ्यांवरचे निर्बंध उठवले

By admin | Updated: November 3, 2015 03:01 IST

परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात

मुंबई : परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात विक्रीस येण्यास मदत होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार डाळ, खाद्यतेले व खाद्यतेले बिया यांच्या साठवणुकीवर १९ आॅक्टोबरपासून निर्बंध लागू केले होते. यामध्ये परदेशातून आयात केलेल्या डाळींचाही समावेश होता. त्यामुळे साठा अडकून पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आयात डाळींवरील साठा निर्र्बध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा आदेशदेखील काढण्यात आला. त्यामुळे या डाळींची आयात करता येईल पण एकदा आयात केल्यानंतर त्यांची साठेबाजी करण्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत. ही सवलत केवळ आयातदारांना लागू असेल. आयातदाराने प्रथम विक्री केल्यानंतर व्यापाऱ्यांना साठ्याबाबतचे निर्बंध लागू राहतील. (विशेष प्रतिनिधी)