शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आरामबसने सात बैलगाड्यांना उडविले

By admin | Updated: March 18, 2016 02:27 IST

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांना आरामबसने धडक दिली. गुरूवारी पहाटे जेऊर कुंभारी फाट्यावर घडलेल्या या घटनेत एक बैल

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांना आरामबसने धडक दिली. गुरूवारी पहाटे जेऊर कुंभारी फाट्यावर घडलेल्या या घटनेत एक बैल जागीच ठार झाला़ तर १९ ऊस तोडणी कामगारांसह दहा बैल जखमी झाले़कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन येण्यासाठी सात बैलगाड्या झगडे फाट्यामार्गे कोकमठाणकडे निघाल्या़ गुरूवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या गाड्या जेऊर-कुंभारी शिवारात असताना नाशिकहून कोपरगावकडे येणाऱ्या साई सुप्रिम कंपनीच्या लक्झरी बसने (क्रमांक एमएच ०४ जी ८९४९) जोरदार धडक दिली़ या धडकेमुळे सातही बैलगाड्या एकमेकांवर आदळल्या़ यात एक बैल जागीच ठार झाला़ तर उर्वरित दहा बैल जखमी झाले़ १० ऊस तोडणी कामगार जखमी झाले़ पैकी शामराव चव्हाण, ताईबाई चव्हाण, प्रकाश चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़ उर्वरित जखमींमध्ये ललिता चव्हाण, धनराज राठोड, संगीता राठोड, रवींद्र राठोड, भाईदास पवार, वैजयंती पवार, रेखाबाई पवार, श्रावण पवार, लंकाबाई पवार, मोतीलाल चव्हाण,सुभाष चव्हाण, सुमनबाई चव्हाण, पिंटू सोनवणे, प्रियंका सोनवणे (सर्व रा़ नागततांडा, चाळीसगाव) यांचा समावेश आहे़ बस चालकाविरूद्ध मुकदम राजू शंकर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)