शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी उचलली पाहिजे - जयंत पाटील

By admin | Updated: June 8, 2016 02:23 IST

समाजातील बुद्धिवान लोकांनी थोडा पुढाकार घेऊन समाज परिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे

 

मुरुड / नांदगाव- समाजातील बुद्धिवान लोकांनी थोडा पुढाकार घेऊन समाज परिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे, तरच भावी पिढी सक्षम व सर्व स्तरात अग्रेसर राहील, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी मुरु ड येथे केले. पंचक्रोशीतील आगरी समाज नांदगाव व माजगाव विभागीय सामाजिक संस्था उसरोली यांच्या वतीने आयोजित बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धात्मक असून आता मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकवणे आवश्यक आहे. बीएड तर आता करूच नये, कारण नोकरी मिळणे आता दुरापास्त आहे. सिव्हिल व मेकॅनिकल जॉबच विद्यार्थ्यांना तारू शकतील, तेव्हा बदलत्या युगाप्रमाणे ट्रेड शोधण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. आगरी समाजाने अकरा गावापुरती संघटना न ठेवता मुरु ड तालुक्याची संपूर्ण संघटना व्हावी अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. बहुजन समाजाला मिळणाऱ्या सर्व सुविधा नष्ट होत आहेत, यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु न आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. या कार्यक्र मात इयत्ता पहिली ते बारावी परीक्षेत गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शरद काबुकर, उपाध्यक्ष नारायण पाके, श्याम पाटील, चंद्रकांत कमाने, दामोदर राऊत, दिनेश शापुरकर, गणेश गाणार आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)