शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे

By admin | Updated: April 5, 2017 04:01 IST

लोकशाही टिकवायची असेल तर भारतीय घटना मानणारा आणि तिचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे

डोंबिवली : लोकशाही टिकवायची असेल तर भारतीय घटना मानणारा आणि तिचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.कल्याण-डोंबिवली महापालिका व बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘मागोवा आंबडेकरी चळवळीचा’ हा कार्यक्रम रविवारी झाला. आंबडेकरी चळवळीचा साहित्यासाठीचा आधारस्तंभ पुरस्कार प्रा. शुक्राचार्य गायकवाड, समाजसेवक पुरस्कार दीपश्री माने-बलखंडे, कलावंताचा पुरस्कार ललिता गोडबोले, प्रशासकीय अधिकारी पुरस्कार लहू वाघमारे, महिला कार्यकर्ता पुरस्कार भारती जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांना दलित मित्र अण्णासाहेब रोकडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये आहे. मात्र, ही रक्कम त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांकरता संस्थेकडे सुपूर्द केली. पत्रकारिता पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये ‘लोकमत’चे प्रतिनिधी आकाश गायकवाड आणि मुरलीधर भवार यांचाही समावेश आहे. आंबडेकरी चळवळीचा पत्रकार आधारस्तंभ पुरस्कार संजय कोचरेकर यांना प्रदान करण्यात आला.म्हात्रे म्हणाले, की लोकशाही निर्माण होण्यासाठी भारतरत्न डॉ. आंबडेकर, महात्मा गांधी, पं, जवाहरलाल नेहरू अशा थोर नेत्यांचे फार मोठे योगदान आहे, याची आजच्या तरुणांनी जाणीव ठेवली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, ज्येष्ठ आंबडेकरी नेते अण्णा रोकडे, गटनेते रमेश जाधव, गायक प्रतापसिंग बोदडे, राजरत्न आंबडेकर, निवृत्त सहसचिव आय. एम. मोरे, उपायुक्त दीपक पाटील आदी उपस्थित होते. पुरस्कार निवडीसाठी प्रा. विठ्ठल शिंदे, आय. एम. मोरे, भरत खरे, राजेश शिर्के, संगीता गायकवाड, शांताराम निकम, भिमराव सावंत आणि संस्थेचे उपाध्यक्ष विलास गायकवाड यांनी काम पाहिले. दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप जगताप, विजय सरकटे यांनी केले. ज्येष्ठ कवी प्रतापसिंग बोदडे यांनी शाहीरातून आंबडेकरी चळवळ मांडली. (प्रतिनिधी)>तरुणांनी चळवळीत सहभागी व्हावेडॉ. बाबासाहेब यांचे पणतू राजरत्न आंबडेकर यांनीही पुढील चळवळीची दिशा आणि आपली अवस्था, यावर विचार मांडले. तरुणांना त्यांनी या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.