लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनी मंगळवारी यवतमाळ येथे त्यांची समाधी ‘प्रेरणास्थळ’ येथे आदरांजली अर्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी लोकमत वृत्तपत्रसमूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन व खासदार विजय दर्डा आणि लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा हे उपस्थित होते.
‘प्रेरणास्थळ’ येथे आदरांजली
By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST