शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रिसॉर्टमालक अटकेत

By admin | Updated: July 4, 2016 03:53 IST

मॉडेलिंगचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मदत केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एका रिसॉर्ट मालकाला अटक केली आहे

वसई : फेसबुकवर बनावट खाती उघडून तरुणींना मॉडेलिंगचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मदत केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एका रिसॉर्ट मालकाला अटक केली आहे. यात आणखी काही रिसॉर्ट मालकही पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात आरोपीला साथ देणारा साथीदार पसार झाला आहे.एका १९ वर्षी कॉलेज युवतीने मॉडेलिंंगच्या नावाखाली फसवणूक करून तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उजेडात आणला होता. आपली एक मैत्रिण यात अडकल्यानंतर या मुलीने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुख्य आरोपी ंिरंकू यादव (२५) याला पकडून दिले होते. आपणाला मॉडेलिंगमध्ये रस असल्याचे सांगून त्या तरुणीने रिंकूशी संपर्क साधला होता. रिंकू तिला घेऊन कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये घेऊन जात असतानाच त्या तरुणीने पोलिसांना बोलावून त्याला पकडून दिले. सिनेसृष्टीशी काही संबंध नसलेला रिंकूच्या जाळ्यात फसलेल्या मुलींना रिसॉर्टमध्ये घेऊन जात असे. त्याठिकाणी गुंगीचे औषध पाजून बलात्कार करीत असे व त्याची चित्रफित बनवून ती इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करीत असे. दोन मुलींच्या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांनी बलात्कार, फसवणूक, सायबर अ‍ॅक्ट, पोक्सोे आदी गुन्ह्यांमध्ये रिंकूला अटक केली आहे. संबंधित लॉजचा तपास करून पोलिसांनी त्यांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे. आतार्पंत एका रिसॉर्ट मालकाला पोलिसांनी अटक केली असून आणखी काही जणांवर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)