शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अल्पसंख्याकांना लवकरच आरक्षण

By admin | Updated: June 12, 2014 03:02 IST

राज्यातील अल्पसंख्याकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असून लवकरच या बाबतची खूशखबर दिली

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असून लवकरच या बाबतची खूशखबर दिली जाईल, असे अल्पसंख्य विकास राज्यमंत्री फौजिया खान यांनी बुधवारी विधानसभेत साांगितले. अमिन पटेल, मधू चव्हाण, अस्लम शेख आदी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचा विकास भागभांडवल निधी २६८ कोटी रुपये असून टप्प्याटप्प्याने ही रक्कम ५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल. नागरी आणि ग्रामीण भागात मुस्लिमबहुल वस्त्यांच्या विकासासाठी असलेली सध्याची आर्थिक तरतूद लवकरच वाढविली जाईल.इस्माईल युसुफ कॅम्पसमध्ये सुधारणा करण्यासाठी ठोस प्रस्ताव लवकरच तयार केला जाईल, असे फौजिया खान यांनी सांगितले. इस्माईल युसुफ कॅम्पस संस्थेच्या ट्रस्टींना विश्वासात घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)