शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतिणीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा आक्रोश

By admin | Updated: August 2, 2016 03:09 IST

टेम्भोडे च्या आंबेडकर नगर येथील कविता अजय जाधव (३४) यांना प्रसूती साठी पालघरच्या प्रशानु क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले

पालघर : टेम्भोडे च्या आंबेडकर नगर येथील कविता अजय जाधव (३४) यांना प्रसूती साठी पालघरच्या प्रशानु क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले असताना तिचे डॉक्टरांच्या हलगर्जी पणाने मृत्यू झाल्याचा आरोप करीत जो पर्यंत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आपण हटणार नसल्याचे जाहीर करीत तिच्या नातेवाईकांनी पालघर पोलीस स्टेशनला गराडा घातला.पालघर जवळील टेम्भोडे येथील कविता यांना प्रसूतीसाठी ३० जुलै रोजी पालघरच्या डॉक्टर प्रशानू कोटी यांच्या क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची मध्यरात्री १२.१५ वाजल्या नंतर कविता जाधव यांची नॉर्मल प्रसूती होऊन त्यांना मुलगी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.परंतु नंतर काही कालावधी नंतर डॉक्टरांनी त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत आहे असे नातेवाईकांना सांगितले व त्याच वेळेच्या सुमारास पहाटे ५ पर्यंत तिच्यावर उपचार करत असताना तिची गर्भाशयाची पिशवी काढण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या नंतरही तिचा रक्तस्राव थांबत नसल्याचे कारण पुढे करत तात्काळ पुढच्या उपचारा साठी मुंबईला हलवावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तिला ३१ जुलै रोजी सकाळी ९ च्या दरम्यान मुंबईला नेण्याचे ठरले असताना वाटेतच डॉ.कोटी यांनी मुंबईला नेण्याचा निर्णय बदलून सिल्वासा येथील विनोबा भावे रु ग्णालयात घेऊन गेल्याचे तक्र ारी अर्जात म्हटले आहे. त्या ठिकाणी तिला रक्त पुरवठा उपचार करत असताना तिचे त्या ठिकाणी काल निधन झाले. (प्रतिनिधी)>कारवाईचे आश्वासननातेवाईकांचा आक्रोश लक्षात घेऊन शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबले यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन अकस्मात गुन्ह्याची नोंद करून तपासा अंती दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी जमावाला दिले.